शिरपूर भाजपा शहर चिटणीस राधेश्याम भोई यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

शिरपूर : शिरपूर शहर भाजपा चिटणीस राधेश्याम भोई यांचा (दि.११ एप्रिल) रोजी ४८ व्या वाढदिवसानिमित्त येथील भाजपा कार्यालयात भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा प्रमुख उपस्थितीत तालुकाध्यक्ष किशोर माळी यांचा हस्ते श्रीफळ, शाल, फुलहार देवुन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, अनु. जाती मोर्चा मा. जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, संजय आसापुरे, आबा धाकड, जितेंद्र सुर्यवंशी, सुनिल चौधरी, महेंद्र पाटील, रोहित शेटे, मुबीन शेख, भालेराव माळी, पं. स. सदस्य यतिष माळी, सतीष गुजर, नंदु माळी, नरेश गवळे, अजिंक्य शिरसाठ, लाला गिरासे, स्वप्निल पाटील सह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post