डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिरपूर भाजपा तर्फे अभिवादन

 शिरपूर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती  शिरपूर शहर व तालुका भाजपा तर्फे साजरी करण्यात आली. शिरपूर येथील भाजपा कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रियदर्शनी सुतगिरणी चेअरमन भुपेशभाई पटेल व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, अनु. जाती मोर्चा मा. जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, मा. जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, ता. सरचिटणीस जितेंद्र सुर्यवंशी, ता. चिटणीस सुनिल चौधरी, महेंद्र पाटील, मुबीन शेख, माजी नगर सेवक बापु थोरात, रफीक तेली, अनिल आखाडे, सुरेश अहिरे, भिमराव मोरे, संजय चौधरी, विक्की चौधरी, दिनेश पाटील वनावल, प्रमोद भोंगे, बापु पाटील, संतोष माळी, श्रीकृष्ण शर्मा, राधेश्याम भोई, नंदु माळी, रविंद्र सोनार, जितेंद्र माळी, मनोज भावसार, अशोक माथणे, अजिंक्य शिरसाठ, राजुलाल मारवाडी, योगीराज बोरसे, रमेश चौधरी, जितेंद्र थोरात, स्वप्निल पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post