शिरपूर भाजपा तर्फे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

शिरपूर : शिरपूर भाजपा तर्फे थोर समाजसुधारक व शिक्षण जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त येथील भाजपा कार्यालयात भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते प्रतिमेस तसेच वरवाडे येथील 
पुर्णाकुर्ती पुतळ्यास हि मार्ल्यापण करण्यात अले. याप्रसंगी धुळे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, अनु. जाती मोर्चा मा. जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, संजय आसापुरे, आबा धाकड, जितेंद्र सुर्यवंशी, सुनिल चौधरी, महेंद्र पाटील, रोहित शेटे, मुबीन शेख, श्रीकृष्ण शर्मा, भालेराव माळी,
 पं. स. सदस्य यतिष माळी, राधेश्याम भोई, सतीष गुजर, नंदु माळी, नरेश गवळे, अजिंक्य शिरसाठ, लाला गिरासे, स्वप्निल पाटील सह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post