शिरपूरात राष्ट्र गौरव महाराणा प्रतापसिंह यांची जयंती निमित्त प्रतिमापूजन व अभिवादन

शिरपूर : हिंदू सूर्य वीर शिरोमणी, शूर वीर  राष्ट्रगौरव क्षत्रिय महाराणा प्रताप सिंह यांची आज 482 वी जयंती देशभरात उत्साहाने साजरी केली जात आहे. त्यांच्या जयंतीनिमित्ताने शिरपूर शहरातील अमोदा येथे महाराजांच्या फलकांचे व पुतळ्यांचे पूजन मान्यवरांचा हस्ते करून अभिवादन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post